Photo Credit; instagram

Arrow

अमिषा पटेलची एकच बॅग, त्यात तुम्ही खरेदी करु शकता 2BHK फ्लॅट!

Photo Credit; instagram

Arrow

गदर-2 ची अभिनेत्री अमिषा पटेल ही खूपच ऐषोरामी जीवन जगते. तिच्याकडे आलिशान कार, राजवाड्यासारखे घर आणि भरपूर ब्रँडेड कपडे आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला माहिती आहे का की, अमिषाला लग्झरी बॅगची सर्वाधिक आवड आहे. वयाच्या 12व्या वर्षापासून ती ब्रँडेड बॅग्स वापरते.

Photo Credit; instagram

Arrow

एका ताज्या मुलाखतीत, अमिषाने तिचे आलिशान आणि महागड्या बॅगचे कलेक्शन दाखवले.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड हंगामाच्या मुलाखतीत अमीषाने सांगितले की, आलिशान बॅगची किंमत 60-70 लाख रुपये आहे. तिच्याकडे 16 Birkin बॅग्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अमीषाने असेही सांगितले की, ही बॅग खरेदी करण्यासाठी सुमारे 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागते. या बॅगच्या किंमतीत कोणीही घर खरेदी करू शकतं.

Photo Credit; instagram

Arrow

अमीषाने सांगितले की, तिची पहिली लग्झरी बॅग शाळेची होती. ही Moschino-Louis Vuitton ब्रँडची बॅग होती.

Photo Credit; instagram

Arrow

अमीषाने वयाच्या 16 व्या वर्षी Chanel बॅग खरेदी केली होती. तिच्याकडे अशा अनेक बॅग आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अमीषाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या गदर २ च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटाने 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अमिषाने 2000 साली 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून पदार्पण केलेले. गदर, हमराज यासारख्या चित्रपटांमध्येही ती दिसली होती.

शहनाज गिलसोबत Oops मोमेंट, बघा काय घडलं?

पुढील वेब स्टोरी