Photo Credit; instagram
Arrow
Ameesha Patel ची सलमान-सनीप्रमाणे आहे 'ही' अट! इंटीमेट सीनसाठी..
Photo Credit; instagram
Arrow
'गदर २' ची सकीना उर्फ अमीषा पटेल चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करतेय. गदरने ४०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी मुलाखतीत अमीषाने सांगितलं, 'तिला फिल्म इंडस्ट्रीतील काही गोष्टी अनकम्फर्टेबल वाटतात.'
Photo Credit; instagram
Arrow
अमीषा म्हणाली, 'आपण पाहिलंय की सलमान आणि सनीची स्क्रीनवर नो-किसिंग पॉलिसी आहे. मी ही ते फॉलो करते.'
Photo Credit; instagram
Arrow
'मी माझ्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करून स्वत:साठी काही गोष्टी ठरवल्या आहेत. मला स्क्रीनवर हॉट दिसायचं नाही मी त्यात कम्फर्टेबलही नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'तसंच मी अपशब्द आणि इंटिमेट सीन्स करत नाही. मला यातही कम्फर्टेबल वाटत नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
अमीषा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे पण, स्क्रीनवर तसं येण्यास तिचा नकार आहे.
Sara Ali Khan: 'बंद करा, खूप झालं'... सारा कोणावर चिडली?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा