Photo Credit; instagram

Arrow

Sara Ali Khan: 'बंद करा, खूप झालं'... सारा कोणावर चिडली?

Photo Credit; instagram

Arrow

सारा अली खानलाही राग येतो का? सध्याचा लेटेस्ट व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुमच्याही मनात हेच येईल.

Photo Credit; instagram

Arrow

सारा बुधवारी (२३ ऑगस्ट) एका स्क्रिनिंगला जाताना दिसली. थिएटरमध्ये जाण्यापूर्वी तिने पापाराझींना पोझ दिल्या. पण नंतर तिला राग आला.

Photo Credit; instagram

Arrow

तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ती भडकलेली दिसतेय. सारा फोटोग्राफर्सना तिथून निघायला सांगते.

Photo Credit; instagram

Arrow

आधी सारा सर्वांशी हसताना दिसते पण वारंवार फोटो क्लिक केल्यावर ती चिडते. ती म्हणते, 'सर प्लीज बंद करा, आता खूप झालं.'

Photo Credit; instagram

Arrow

साराचा हा व्हिडीओ पाहून चाहते चकित झाले. कारण, नेहमी सर्वांशी हसून राहणाऱ्या साराला क्वचितच असं पाहिलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कमेंट करत चाहत्यांनी विचारलं की साराला काय झालं? अनेकांनी पापाराझींवर राग व्यक्त केला.

Photo Credit; instagram

Arrow

यावर एक यूजर पापाराझींना म्हणाला की, 'जगू द्या भाऊ, त्यांचं पण आयुष्य आहे. तुम्ही नेहमीच मागे का असता?'

Photo Credit; instagram

Arrow

सारा पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये स्क्रिनिंगला पोहोचली होती.  यावेळी ती नो मेकअप लूकमध्ये दिसली.

सूर्यावर संशोधन करणार 'आदित्य एल-1'; कुठपर्यंत पोहोचली ISRO ची तयारी?

पुढील वेब स्टोरी