Photo Credit; instagram

Arrow

'नव्याचा अभिमान वाटतो', अमिताभ बच्चन नातीवर का झाले खुश?

Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या 'कौन बनेगा करोडपती 15' शोमुळे चर्चेत आहेत. या शोमध्ये बिग बी अनेकदा त्यांच्या आयुष्याशी संबंधित रंजक किस्से सांगताना. 

Photo Credit; instagram

Arrow

पण आता अमिताभ बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदा हिचं राष्ट्रीय टेलिव्हिजनवर कौतुक केलं आणि तिचा अभिमान असल्याचं सांगितलं.

Photo Credit; instagram

Arrow

शोच्या ताज्या एपिसोडमध्ये, रोलओव्हर स्पर्धक छवी राजवत आणि नीरू यादव यांनी सांगितलं की, ते त्यांच्या गावात बदल घडवून आणण्यासाठी गावचे सरपंच म्हणून काम करत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

शोमध्ये गावाच्या सरपंच बनलेल्या दोन महिलांची प्रेरणादायी कहाणी ऐकल्यानंतर अमिताभ यांनी सांगितले की, 'अनेक महाविद्यालयीन तरुणीही गावातील महिलांना त्यांच्या पीरियड सायकलमध्ये मदत करण्यासाठी एकत्र येत आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ पुढे म्हणाले, 'मी ऐकले आहे की मासिक पाळीच्या काळात गावातील महिला आणि मुलींना त्यांच्या घरापासून दूर जंगलात राहावे लागते.'  

Photo Credit; instagram

Arrow

'मला सांगायला अभिमान वाटतो की माझी नात नव्या नवेली नंदा ही देखील याच मोहिमेचा एक भाग आहे, जी लहान कॉटेज बनवते, जिथे गावातील महिला आणि मुली त्यांच्या मासिक पाळीत राहू शकतात.'

Photo Credit; instagram

Arrow

'कॉटेज बांधण्याची कल्पना नव्याची होती. मला आशा आहे की लोक ते ऐकतील आणि प्रेरित होतील.'

Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ बच्चन यांची नात नव्या चित्रपटांपासून सध्या दूर आहे, परंतु तरीही सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग लाखो आहे. 

Ind vs Pak : भारताकडून पराभव... Pak चं वाढलं टेन्शन, 2 खेळाडूंना...

पुढील वेब स्टोरी