Photo Credit; instagram

Arrow

अमृत फडणवीस यांचा न्यूयॉर्कमधील डान्स महाराष्ट्रात हिट! Video

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियाच्या जमान्यात रोज काहीतरी व्हायरल होत असतं. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी खूप चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता पडणवीस यांच्या एका गाण्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता यांनी त्यांच्या गोड आवाजात 'दमा दम मस्त कलंदर' हे गाणं गायलं. तसंच, त्यावर डान्सही केला.

Photo Credit; instagram

Arrow

न्यूयॉर्कमध्ये आयोजित 'भारत महोत्सव'मध्ये अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं. 

Photo Credit; instagram

Arrow

अमृता जेव्हा त्यांचा परफॉर्मन्स देत होत्या तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवत गाणं गायला सुरूवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे ९ लाख ४८ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यांचा जन्म ९ एप्रिल १९७९ रोजी नागपूर येथे झाला. तर शिक्षण नागपूरच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या त्या अॅक्सिस बँकेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांचं लग्न डिसेंबर २००५ मध्ये झालं. त्यांना दिविजा नावाची एक मुलगी आहे.

G20: परदेशी नेत्यांच्या पत्नींचा देसी लुक, टिकली आणि साडी नेसून दिसल्या छानच!

पुढील वेब स्टोरी