Photo Credit: instagram

Arrow

अभिनेत्याने शेअर केला महिलेचा अश्लील फोटो, साहिल खानविरोधात FIR

Photo Credit: instagram

Arrow

मुंबईत एका मुलीवर अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खानवर FIR दाखल करण्यात आला आहे.

Photo Credit: instagram

Arrow

साहिलने एका महिलेबाबत सोशल मीडियावर अश्लील कमेंट केल्याचा आरोप आहे.

Photo Credit: instagram

Arrow

अभिनेता साहिल खानवर एका महिलेचा अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप आहे.

Photo Credit: instagram

Arrow

महिलेने विरोध केल्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही अभिनेता साहिल खानवर करण्यात आला आहे.

Photo Credit: instagram

Arrow

सप्टेंबर 2021 मध्ये फिटनेस ट्रेनर मनोज पाटीलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी साहिलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Photo Credit: instagram

Arrow

2014 मध्ये साहिल खान बॉलिवूड अभिनेत्री सना खानचा बॉयफ्रेंड इस्माईल खानसोबत जिम फाईटमध्ये सहभागी झाला होता.

Photo Credit: instagram

Arrow

जानेवारी 2023 मध्ये मुंबईतील एका जोडप्याने साहिल खानविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Photo Credit: instagram

Arrow

असा आरोप होता की, फोटोशॉप करून अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते.

Ameesha Patel : डीप नेक कॉर्सेटमध्ये 'गदर 2' फेम अभिनेत्रीचा हॉट लुक; पाहिलेत का Photo?

पुढील वेब स्टोरी