Arrow
अंबानीच्या छोट्या सुनेने घातली 'इतकी' महागड़ी साडी
Arrow
राधिका मर्चंट लवकरच अंबानी परीवाराची सुन होणार आहे. मात्र याआधीच ती चर्चेत आली आहे.
Arrow
राधिका मर्चंट तिच्या प्रत्येक आऊटफिटमध्ये खुपच सुंदर दिसत असते. त्यामुळेच फॅन्सना ती
आवडत असते.
Arrow
राधिकाचा फॅशन सेन्स खुपच चांगला आहे. या गोष्टीचा अंदाज NMACCच्या कार्यक्रमात फॅन्सना आला आहे.
Arrow
NMACC च्या कार्यक्रमाच्या ग्रॅंड ओपनिंगमध्ये राधिका मर्चंट ब्लॅक अॅंड व्हाईट कलरच्या इंडो वेस्टर्न साडीत दिसली होती.
Arrow
राधिकाने जी साडी परिधान केली होती, त्यावर सफेद कलरच्या धाग्यांची एँब्रॉयडरी करण्यात आली होती. यासोबत तिने मेचिंग नेकलाईक ब्लाऊज घातला होता.
Arrow
राधिकाची ही साडी शहाब दुरारी ब्रॅंडची आहे. मीडिया रिपोर्टनुसार या साडीची किंमत 5 लाख 85 हजार असल्याची माहिती आहे.
Arrow
या सुंदर साडीसोबत राधिकाने डायमंड आणि रूबीचा नेकलेस, मॅचिंग रिंग, डायमंड इयररिंग्स आणि ब्रेसलेट घातले होते.
Arrow
राधिकाने लुक पुर्ण करण्यासाठी बोल्ड लिपस्टिक, शिमरी मेकअप केला होता.
भारत कंडोममुळे का चर्चेत आलाय, काय घडलंय असं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
नीता अंबानीचा 'हा' लूक बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा सुद्धा वरचढ... इव्हेंटमध्ये ठरली लक्षवेधक!
20 वर्षे जुन्या Prada साडीमध्ये जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक!
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...