Photo Credit: Instagram

Arrow

राधिका मर्चंटच्या हातात करोडोंची बॅग? मोबाइलपेक्षा लहान आकार 

Photo Credit: Instagram

Arrow

'NMACC' च्या उद्घाटन सोहळ्यात अनंत अंबानींसोबत त्यांची भावी पत्नी राधिकाही चर्चेत होती.

Photo Credit: Instagram

Arrow

या कार्यक्रमात राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी हे खूपच सुंदर दिसत होते.

Photo Credit: Instagram

Arrow

अनंतने प्रिंटेड डिझायनर ब्लॅक बँड नेक सूट परिधान केला होता.

Photo Credit: Instagram

Arrow

राधिकाने काळ्या रंगाची साडी नेसली होती. ज्यामध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit: Instagram

Arrow

डायमंड-रुबी पेंडेंट, कानातले आणि ब्रेसलेट राधिकाच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होते

Photo Credit: Instagram

Arrow

राधिकाने तिच्या हातात एक छोटी पर्स देखील घेतली होती जी खूप सुंदर दिसत होती.

Photo Credit: Instagram

Arrow

सोशल मीडियावर या बॅगची बरीच चर्चा आहे. काहींनी ही बॅग लाखो तर काहींनी करोडो रुपयांची असल्याचं म्हटलंय.

Photo Credit: Instagram

Arrow

काहींचा दावा आहे की राधिकाने घेतलेली चांदीची मिनी बॅग ही हर्मेज केलीमॉर्फोजची केली सॅक बिजाऊ चेन स्टर्लिंग सिल्व्हर बॅग आहे.

Photo Credit: Instagram

Arrow

अमेरिकेतील हर्मेज मर्चेंडाईज ब्रँडचा सर्वात विश्वासू डीलर 'मॅडिसन एव्हेन्यू कॉउचर'च्या वेबसाइटवर या बॅगचा तपशील देण्यात आला आहे.

Photo Credit: Instagram

Arrow

Madisonavenuecouture नुसार, या बॅगची किंमत $235,000 म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 1 कोटी 93 लाख 67 हजार 783 रुपये आहे.

Photo Credit: Instagram

Arrow

पण राधिका हीच बॅग घेऊन आली होती की दुसरी याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.

Photo Credit: Instagram

Arrow

अनोखी केलीमॉर्फोज स्टर्लिंग सिल्व्हर बॅगमध्ये चेनमेल बॉडी, शोल्डर/नेकलाइन स्ट्रॅप डिझाइन आहे.

Photo Credit: Instagram

Arrow

या बॅगमध्ये हर्मेस बॉक्स, 2 शोल्डर स्ट्रॅप्स आणि शोल्डर स्ट्रॅप स्टोरेज बॉक्स देखील आहे.

Photo Credit: Instagram

Arrow

या बॅगची रुंदी 4.25 इंच, उंची 2.75 इंच आणि खोली 1.5 इंच आहे.

नीता अंबानींच्या कार्यक्रमातील शाही थाळी पाहिली का? प्लेटचा फोटो Viral

पुढील वेब स्टोरी