Photo Credit; instagram

Arrow

Ananya Pandey च्या हातात बादलीच्या आकाराची प्रचंड महागडी पर्स, यूजर्सनी केले ट्रोल!

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री अनन्या पांडे नुकतीच एका अवॉर्ड शोमध्ये आपल्या  स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात पोहोचली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी अनन्या पांडेने सुंदर गुलाबी गाऊन परिधान केला होता. मात्र, चर्चा तिच्या गाऊनची नसून तिच्या पर्सची होती.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्या पांडे सोन्याने भरलेल्या बादलीप्रमाणे डिझाइन करण्यात आलेली पर्स घेऊन कार्यक्रमात पोहोचली होती. तिची स्टाइल पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये या छोट्या सोन्याच्या बादलीची किंमत 5995 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 4.90 लाख रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये या छोट्या सोन्याच्या बादलीची किंमत 5995 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 4.90 लाख रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्याची ही पर्स जुडिथ लीबर ब्रँडची आहे. KHLOE'S POT OF GOLD असे त्याचे नाव आहे

Photo Credit; instagram

Arrow

इटलीमध्ये बनवलेल्या या पर्समध्ये क्रिस्टल्स जडलेले आहेत. पितळ, धातू आणि मेटॅलिक लेदर एकत्र करून ती बनवण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्या पांडेची पर्स पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी तिची खिल्लीही उडवली. एका युजरने लिहिले,'बादलीत डाल मख्नी आहे वाटतं.'

Photo Credit; instagram

Arrow

अनन्या पांडे नेहमीच तिच्या फॅशनच्या आवडीनिवडीमुळे चर्चेत असते. ती शेवटची 'लायगर'चित्रपटात दिसली.

Ira Khan : आमिर खानची लेक झाली रोमँटिक, पतीला केलं किस; म्हणाली...

पुढील वेब स्टोरी