Photo Credit; instagram
Arrow
वेब सीरीजमधील 'तो' गायक 'जो' बनला निर्दयी खुनी!
Photo Credit; instagram
Arrow
दिल्लीतील कृष्णा नगर भागात 31 मे रोजी 76 वर्षीय महिला राजराणी आणि तिची मुलगी गिन्नी करार (39) यांची हत्या करण्यात आली.
Photo Credit; instagram
Arrow
गिन्नीला कम्प्यूटर शिकवणाऱ्या शिक्षकाने दोघींची हत्या केली होती. तेही त्याचा गायक आणि संगीतकार भाऊ अंकित सिंगसोबत मिळून.
Photo Credit; instagram
Arrow
कम्प्यूटर शिक्षक किशन हा गिन्नीच्या घरी तिला शिकवणी देण्यासाठी जात होता.
Photo Credit; instagram
Arrow
गिन्नीच्या आईकडे भरपूर पैसे असल्याचे ज्यावेळी त्याला समजले त्यावेळी त्याची लालसा वाढली आणि वृत्ती बदलली.
Photo Credit; instagram
Arrow
याचा विचार करून किशनने राजराणी आणि तिची मुलगी गिन्नी यांची हत्या करून पैसे लुटण्याचा कट रचला. याबाबत तो भाऊ अंकितशी बोलला.
Photo Credit; instagram
Arrow
पैशाच्या लालसेपोटी अंकितही या कटात सामील झाला. आसाममधून ते दिल्लीत आले. नंतर संधी मिळताच दोघींची हत्या केली.
Photo Credit; instagram
Arrow
दोघींची हत्या केल्यानंतर आरोपींनी घरात ठेवलेला अॅपल लॅपटॉप, महागडे घड्याळ आणि 50-60 हजार रुपये आणि इतर महागड्या वस्तू घेऊन पळ काढला.
Photo Credit; instagram
Arrow
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. चौकशीत अंकितने सांगितले की, तो एक गायक आणि संगीतकार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अंकितने सांगितले की, त्याने आगामी वेब सीरिजसाठीही गाणे गायले आहे. तसेच त्यांनी भोजपुरी चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत.
IPS पत्नीसोबत IAS पतीची परदेशवारी... दिसतायेत दोघंही लय भारी!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा