Arrow

अभिनेत्री अनघा भोसलेने वयाच्या अवघ्या 23 व्या भक्तीचा मार्ग निवडला आहे. इस्टाग्रामवरुन तिने याबाबतची घोषणा केली.

Arrow

अनघा शेवटी अनुपमा सिरीयलमध्ये दिसून आली होती. मात्र आता या झगमगत्या दुनियेपासून तिने लांब होण्याचा निर्णय घेतला आहे.  

Arrow

अनघा भोसलेने अत्यंत कमी वयात अभिनय क्षेत्रात मोठे नाव कमावले होते.

Arrow

अलिकडेच अनघा भोसलेने एका मुलाखतीमध्ये ती कृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लिन झाल्याचं सांगितलं होतं.

Arrow

पण अभिनयामुळे जास्त वेळ देवू शकत नसल्याची खंत अनघाने बोलून दाखविली होती.

Arrow

अनघा म्हणाली, जेव्हा तुम्ही दिवसभर काम करुन थकता तेव्हा कोणीच तुमचे नसते. अशावेळी केवळ श्रीकृष्णच असतात, जे तुमचा हात पकडलेला हात कधीच सोडत नाहीत.  

Arrow

अनघा म्हणाली अद्याप मी संन्यास घेतलेला नाही. मी एक कृष्ण भक्त आहे. माझ्यासारखाच विचार करत असेल त्याच्याशी मी लग्नही करु इच्छिते.

Navya Naveli ने आजी जया बच्चनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट शेअर करत व्यक्त केले प्रेम!

पुढील वेब स्टोरी