Photo Credit instagram

Arrow

Navya Naveli ने आजी जया बच्चनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट शेअर करत व्यक्त केले प्रेम!

Arrow

अभिनेत्री जया बच्चन यांनी 9 एप्रिल रोजी आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. 

Arrow

यावेळी नव्या नवेलीने (नात) आजीसोबतचा (जया बच्चन) एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

Arrow

नव्याने शेअर केलेल्या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये आजी जया बच्चन चष्मा आणि टोपी घातलेली दिसत आहे. हा थ्रोबॅक फोटो आहे.

Arrow

फोटो शेअर करत नव्याने लिहिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी. रिअल पावरहाऊस. सर्वांना नेहमी एकत्र ठेवणारी. आय लव्ह यू आजी.'

Arrow

नव्याने ही पोस्ट शेअर करत तिचं आजीवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. लाखो लोकांनी ही पोस्ट लाइक केली.

Arrow

काही दिवसांपूर्वी नव्याने तिचे पॉडकास्ट 'व्हॉट द हेल नव्या' सुरू केले. यामध्ये ती आजी जया आणि आई श्वेता यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलायची.

Arrow

नव्या नवेली ही अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता आणि उद्योगपती निखिल नंदा यांची मुलगी आहे. 

Arrow

नव्या चित्रपटाच्या पडद्यापासून दूर आहे. तिचा लहान भाऊ अगस्त्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Mira Rajput : शाहिदची पत्नी मीरा फिटनेससाठी 'या' गोष्टी करते फॉलो

पुढील वेब स्टोरी