Photo Credit; instagram

Arrow

मलायकासोबत ब्रेकअप, Arjun Kapoor या घटस्फोटित अभिनेत्रीच्या प्रेमात? 

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या बातम्या वेगाने पसरत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान, मलायकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अर्जुन घटस्फोटित अभिनेत्री कुशा कपिलाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुनने ब्रेकअपच्या बातमीवर किंवा कुशासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

पण जेव्हा कुशाला कळलं की तिचे नाव अर्जुन कपूरसोबत जोडलं जात आहे, तेव्हा तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. 

Photo Credit; instagram

Arrow

कुशाने लिहिलं, 'दररोज माझ्याबद्दल इतकं बकवास वाचल्यानंतर मला स्वत:लाच माझी ओळख करून घ्यावी लागेल.'

Photo Credit; instagram

Arrow

'जेव्हा मी माझ्याबद्दल हे सर्व ऐकते तेव्हा मी प्रार्थना करते की माझ्या आईने ते वाचू नये.'

Photo Credit; instagram

Arrow

काही महिन्यांपूर्वी अर्जुन कपूर आणि कुशा करण जोहरच्या घरी एका पार्टीत एकत्र स्पॉट झाले. 

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुन कुशाकडे प्रेमाने पाहत होता. बाकी सर्वजण कॅमेरासमोर पोझ देताना दिसले. 

Photo Credit; instagram

Arrow

तसंच अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपवर मलायकाकडूनही अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.  

आलियाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, Kangna Ranaut ची व्हायरल प्रतिक्रिया..

पुढील वेब स्टोरी