Photo Credit INSTAGRAM
Arrow
'आश्रम 3' फेम अभिनेत्रीने दिल्या बोल्ड पोझ अन् झाली ट्रोल!
Arrow
'आश्रम 3' मधील 'बबिता' आठवते का? तिच जिने बाबा निरालासोबत (बॉबी देओल) इंटिमेट सीन दिले होते.
Arrow
बबिता फेम अभिनेत्रीचं खरं नाव त्रिधा चौधरी आहे. या वेब सीरिजनंतर तिला सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळाली.
Arrow
त्रिधा नुकतीच सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेली होती. यावेळी तिने काळ्या रंगाच्या मोनोकिनीमधील फोटो पोस्ट केले.
Arrow
मोनोकनी घातलेल्या त्रिधाने अनेक पोज देत हे फोटो काढले जे तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Arrow
पण आता त्रिधा चौधरी तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे.
Arrow
त्रिधाने वन ऑफ शोल्डर प्रिंटेड मोनोकिनी परिधान केली होती. त्यावर तिने सनग्लासेस कॅरी केले होते.
Arrow
लाइट मेकअप, गळ्यात चेन, हेअर बँड आणि मोकळे केस ठेवत त्रिधाने तिचा लूक पूर्ण केला होता.
Arrow
त्रिधाला या स्टाईलमध्ये पाहून यूजर्स म्हणाले, 'एवढे करूनही इंडस्ट्रीत काम मिळत नाही.'
Arrow
एका यूजरने लिहिले की, 'आश्रम 3' नंतर तुला कुठेच पाहिलं नाही, तुला काम मिळत नाही वाटतं.'
Arrow
त्रिधा शेवटची एका बंगाली चित्रपट 'बूमरँग'मध्ये दिसली होती.
Priyanka Chopra: 10 वर्षांनी लहान असलेल्या पतीसोबत प्रियांकाचा लिफ्टमध्येच रोमान्स...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...
'अबोली' मालिकेतील गौरी कुलकर्णीचा बोल्ड अवतार! पार्टी विअर साडीतील फोटो...