Arrow

Asia Cup : विराटला प्लेयर ऑफ द मॅच दिल्याने गौतम गंभीर नाराज, म्हणाला...

Arrow

पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात विराटने कोहलीने 122 धावांची नाबाद खेळी केली.

Arrow

विराटच्या या खेळीवर त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे.

Arrow

कोहलीला मिळालेल्या या पुरस्कारावर गौतम गंभीरची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Arrow

कोहलीपेक्षा कुलदीप यादव प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा दावेदार होता, असे गंभीरचे म्हणणे आहे.  

Arrow

कुलदीप प्लेयर ऑफ द मॅच मिळायला पाहिजे होते. माझ्या मते तोच खरा दावेदार आहे.

Arrow

मला माहितीय विराट कोहलीने शतक ठोकलंय, राहुलने देखील शतक ठोकले आहे.

Arrow

पण ज्या विकेटवर बॉल स्विंग होतोय, तिकडे पाकिस्तान विरूद्ध 5 विकेट घेणे हे गेम चेंजिंग होते. 

Arrow

जो संघ स्पिनविरूद्ध चांगला खेळतो, त्याच्या विरूद्ध अशी कामगिरी करणे ही मोठी बाब आहे. 

Arrow

विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये जुना वाद आहे. आयपीएलमध्येही दोघेही भिडले होते. 

तुम्हीही वारंवार आजारी पडता? यामागे आहे एक कारण 

पुढील वेब स्टोरी