Photo Credit; instagram
Arrow
तुम्हीही वारंवार आजारी पडता? यामागे आहे एक कारण
Photo Credit; instagram
Arrow
तुम्ही वारंवार आजारी पडता. तुम्हालाही सारखा सारखा खोकला, सर्दी होत असते का?
Arrow
सारखं आजारी पडण्याचं प्रमुख कारण आहे रोगप्रतिकारक शक्ती. ती कमी झाली की आजार वाढतात.
Arrow
वाढत्या वयाबरोबर रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते. इतकंच नाहीतर वाईट लाईफस्टाईलही जबाबदार आहे.
Arrow
चांगली लाईफस्टाईलमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढवता येते. काही पदार्थ आवर्जून खायला हवेत.
Arrow
व्हिटामिन सी साठी लिंबू, संत्री, करवंद, मौसंबी ही फळ खायला हवी. ते पांढऱ्या पेशी वाढवतात.
Arrow
व्हिटामिन डी साठी कोवळे उन, दूध आणि मासे खावेत. या जीवनसत्त्वामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
Arrow
प्रोटीनसाठी अंडी, लीन मीट, प्रोल्ट्री प्रॉडक्ट, मासे, सोयाबीन, बीन्स आणि बाजरी खावीत.
Arrow
दही आणि योगर्ट हे पदार्थ पोटाचं आरोग्य चांगलं ठेवतात. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
रक्ताचा रंग हा लालच का असतो, तुम्हाला माहितीये का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा