Photo Credit; instagram

Arrow

'कानाखालीच वाजवली पाहिजे', सुनील गावस्कर कुणावर संतापले?

Photo Credit; instagram

Arrow

आशिया चषक 2023 च्या अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून भारतीय संघाने 8 व्यांदा विजेतेपद पटकावले.

Photo Credit; instagram

Arrow

या विजयानंतर माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनी सीमा ओलांडणाऱ्यांना म्हणजेच पाकिस्तानींना लक्ष्य केले.

Photo Credit; instagram

Arrow

आशिया चषक सुपर-4 मध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

Photo Credit; instagram

Arrow

भारत हरला असता तर पाकिस्तान बाहेर झाला असता. अशा वेळी भारत जाणूनबुजून हरेल, असे पाकने म्हटले होते.

Photo Credit; instagram

Arrow

यावर आता गावस्कर म्हणाले, 'जे लोक सीमेपलीकडून भारतावर हल्ला करत होते त्यांच्या कानाखालीज वाजवली पाहिजे.'

Photo Credit; instagram

Arrow

गावस्कर म्हणाले, 'ते षड्यंत्राचा आरोप करत होते. त्या बुद्धीहीन लोकांनी एकाही गोष्टीचा विचार केला नव्हता.'

Photo Credit; instagram

Arrow

गावस्कर पुढे म्हणाले, 'जर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धचा सामना हरला असता आणि पाकिस्तानी संघाने श्रीलंकेचा पराभव केला असता.'

Photo Credit; instagram

Arrow

'तर बांगलादेश-भारत सामना पावसामुळे रद्द झाला असता. भारत स्पर्धेतून बाहेर पडला असता. अशा वेळी भारत श्रीलंकेकडून का हरेल?'

Rohit Sharma चे वाजले तीन तेरा नऊ बारा! हरवली महत्त्वाची गोष्ट..

पुढील वेब स्टोरी