Photo Credit; instagram

Arrow

Rohit Sharma चे वाजले तीन तेरा नऊ बारा! हरवली महत्त्वाची गोष्ट..

Photo Credit; instagram

Arrow

आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून भारतीय संघाने 8व्यांदा विजेतेपद पटकावले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता भारतीय संघ श्रीलंकेतून मायदेशी परतला आहे, जिथे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळायची आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलियन वनडे मालिकेनंतर भारतीय संघाला २०२३ चा एकदिवसीय विश्वचषकही मायदेशात खेळायचा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काही खेळाडू 17 सप्टेंबरच्या रात्रीच मुंबईत परतले. त्यात हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांचा समावेश होता.

Photo Credit; instagram

Arrow

बसमध्ये चढताना रोहित गोंधळलेला दिसत होता. कारण त्याचा पासपोर्ट हरवलेला होता. नंतर सहकारी खेळाडूंनी मजेशीर पद्धतीने आवाज काढण्यास सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, शेवटी हॉटेल कर्मचाऱ्यांनी रोहितचा पासपोर्ट आणून दिला.

Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहलीने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत रोहित हा संघातील सर्वात विसराळू खेळाडू असल्याचे सांगितले होते.

'या' 8 सवयींमुळे PM मोदी 73 व्या वर्षीही आहेत फिट!

पुढील वेब स्टोरी