Photo Credit Instagram
Arrow
जय शाहांनी पाकिस्तानला दिला मोठा झटका, आशिया कपबाबत मोठी घोषणा
Arrow
आशिया कप 2023 या वर्षी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार असे म्हटले जात आहे.
Arrow
परंतु, ही स्पर्धा पाकिस्तानात होणार की अन्य कोणत्या देशात, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
Arrow
BCCI चे सचिव जय शाह यांनी यापूर्वीच भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितले आहे.
Arrow
त्यामुळेच आता आशिया कप पाकिस्तान बाहेर इतर ठिकाणी आयोजित केला जाऊ शकतो.
Arrow
आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष जय शाह म्हणाले, 'सध्या यावर काम सुरू आहे.'
Arrow
'आम्ही 2023 आशिया कपचे आयोजन स्थळ निश्चित करण्यावर काम करत आहोत.'
Arrow
जय शाह पुढे म्हणाले, 'भारत-पाकिस्तान सामन्यावरील स्पष्टतेबाबत इतर देशांच्या प्रतिक्रियांचीही प्रतीक्षा आहे.'
Arrow
यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत शाह म्हणाले, 'पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली जाईल.'
'स्कॅम 1992' फेम अभिनेता झाला बेरोजगार, मागितले काम मागितले, सांगितली व्यथा...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral