Arrow

Asia Cup : टीम इंडियाला मोठा धक्का, आशिया कप फायनल आधी स्टार खेळाडू संघातून आऊट

Arrow

भारत आणि श्रीलंकेत आशिया कपचा फायनल सामना खेळवला जाणार आहे. 

Arrow

 या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. अक्षर पटेलला दुखापत झाली आहे. 

Arrow

अक्षर पटेलला दुखापत झाल्याने तो फायनल सामन्याआधी संघातून बाहेर झाला आहे. 

Arrow

अक्षर पटेलच्या जागी आता भारतीय संघात वॉशिग्टन सूंदरला संधी मिळणार आहे. 

Arrow

क्रिकबझच्या मते, 23 वर्षीय सुंदरला अक्षर पटेलसाठी रिल्पेसमेंट म्हणून म्हणून बोलावण्यात आले आहे.

Arrow

अक्षर पटेलला 15 सप्टेंबरला बांग्लादेशविरूद्ध सुपर फोर सामन्यात दुखापत झाली होती. 

Arrow

वॉशिग्टन सुंदर हा एशियन गेम्स 2023 ला जाणाऱ्या संघाचा भाग आहे आणि सध्या तो बंगळुरूत आहे.

Arrow

आशिया कप फायनल संपल्यानंतर तो आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कॅम्पमध्ये परतू शकतो.

Arrow

वॉशिग्टन सुंदर फायनल सामन्यात सामील झाल्यास टीम इंडियाच्या स्पिनर्सची ताकद वाढणार आहे. 

 Gautami Patil : पाव्हणं जेवला काय? गौतमी पाटीलने चुलीवर थापल्या भाकऱ्या, फोटो व्हायरल 

पुढील वेब स्टोरी