Arrow

 Gautami Patil : पाव्हणं जेवला काय? गौतमी पाटीलने चुलीवर थापल्या भाकऱ्या, फोटो व्हायरल 

Arrow

प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलची तरूणांमध्ये खूप क्रेझ आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Arrow

गौतमी पाटीलच्या डान्सच्या व्हिडिओची आणि फोटोंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते.

Arrow

गौतमी पाटीलने नुकतेच इस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची खूप चर्चा आहे. 

Arrow

या फोटोत चाहत्यांना थिरकायला लावणारी गौतमी पाटील चक्क चुलीवर भाकऱ्या थापताना दिसली आहे. 

Arrow

फोटोमध्ये गौतमी पाटील चुलीवर भाकऱ्या थापत आहे, या दरम्यान तिचे फोटो काढण्यात आले आहेत. 

Arrow

गौतमीच्या या फोटोवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. या फोटोंची खूप चर्चा आहे.

Arrow

गौतमी पाटील तिच्या लावणीवरील नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. एका कार्यक्रमासाठी ती लाखो रूपयांचे मानधन घेते.

Arrow

गौतमीच्या डान्सची क्रेझ इतकी आहे की प्रत्येक कार्यक्रमाला मोठी गर्दी जमते. 

रिंकु राजगुरूचा हॉट रेड लुक, 'हे' फोटो होतायेत Viral

पुढील वेब स्टोरी