Photo Credit; instagram
Arrow
रिंकू राजगुरुचा हॉट रेड लुक, 'हे' फोटो होतायेत Viral
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री रिंकू राजगुरूने काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
खरं तर रिंकूने हे फोटो इंस्टाग्रामवर आधीच पोस्ट केले होते.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र आता अचानक तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
रिंकूचा लाल साडीतील हा अंदाज मन मोहून टाकणारा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रिंकू राजगुरू ही सैराटमधल्या आर्ची या भूमिकेतून घराघरात पोहचली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रिंकू राजगुरूने सैराटनंतर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र, रिंकू सैराटमधील आर्चीच्या भूमिकेसाठी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
'अंत्यसंस्कारासाठी लाकडं जमा केलीये', नाना पाटेकरांचं विधान
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा