Arrow

टीम इंडियाच आशिया 'किंग'! भारताला आठ वेळा आशिया कप जिंकून देणारे 'ते' कर्णधार कोण? 

Arrow

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करने 1984 मध्ये सर्वप्रथम भारताला आशिया कप जिंकून दिला होता.

Arrow

माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरने देखील 1988 मध्ये ही कामगिरी केली होती.

Arrow

मोहम्मद अझरुद्दीनने 1990-91 मध्ये भारताला आशिया कप जिंकून दिला होता.

Arrow

त्यानंतर पुन्हा 1995 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनने भारताला दुसऱ्यांदा आशिया कप जिंकून दिला होता.

Arrow

अझरुद्दीननंतर तब्बल 15 वर्षांनी एमएस धोनीने 2010 मध्ये आशिया कप जिंकला होता. 

Arrow

त्यानंतर पुन्हा 2016 ला एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा आशिया कप जिंकला. 

Arrow

कर्णधार रोहित शर्माने 2018 ला टीम इंडियाला पहिल्यांदा आशिया कप जिंकून दिला होती.

Arrow

2018 नंतर आता श्रीलंकेला नमवून रोहित शर्माने 2023 चा आशिया कप जिंकला आहे. 

Bank Holiday : उद्यापासून 3 दिवस बँका राहणार बंद! कारण...

पुढील वेब स्टोरी