Photo Credit/social Media

Arrow

UP Gangster : मुन्ना बरंजगी ते अतिक अहमद... उत्तर प्रदेशातील 4 मोठ्या माफियांची गोष्ट

Arrow

उत्तर प्रदेश सध्या माफियांमुळे चर्चेत आहे. यूपीतील 4 मोठ्या माफियांची नाव आहेत श्रीप्रकाश शुक्ला, मुन्ना बजरंगी, विकास दुबे आणि अतिक अहमद.

Arrow

श्रीप्रकाश शुक्ला 23 सप्टेंबर 1998 रोजी गाजियाबादमधील इंदिरापुरमध्ये चकमकीत ठार झाला होता.

Arrow

श्रीप्रकाश शुक्लाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंहांना मारण्याची सुपारी घेतली होती. त्यानंतर एसटीएफने सापळा रचून ठार केलं.

Arrow

शुक्लावर माजी आमदार वीरेंद्र शाही यांच्यासह अनेकांच्या हत्येचे आरोप होते. शुक्लाला पकडण्यावर 1 कोटी खर्च झाले होते. 

Arrow

10 जुलै 2020 रोजी कुख्यात गुन्हेगार विकास दुबे पोलीस चकमकीत मारला गेला. दुबे पळून जात होता.

Arrow

विकास दुबेने 3 जुलै रोजी कानपूरमधील बिकरू गावात 8 पोलिसांची हत्या केली होती. त्यानंतर ही त्याला अटक करण्यात आलं होतं.

Arrow

प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगीची 9 जुलै 2018 रोजी बागपत तुरूंगात हत्या करण्यात आली. त्याला 10 गोळ्या घातल्या गेल्या होत्या.

Arrow

मुन्ना बजरंगीवर आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येचा आरोप होता. मुन्ना मुख्तार अन्सारी गँगचा शूटर होता.

Arrow

प्रयागराजमध्ये 15 एप्रिल 2023 रोजी माफिया अतीक अहमदची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावेळी तो पोलीस कोठडीत होता. 

"माझ्यासोबत घाणेरडं कृत्य...", शर्लिन चोप्राने पोलिसांना काय सांगितलं?

पुढील वेब स्टोरी