Photo Credit: instagram
Arrow
'माझ्यासोबत घाणेरडं कृत्य...' शर्लिन चोप्रा थेट गेली पोलिसात!
Photo Credit: instagram
Arrow
शर्लिन चोप्राने मुंबईतील एका फायनान्सरविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
Photo Credit: instagram
Arrow
शर्लिनने विनयभंग, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
Photo Credit: instagram
Arrow
पैसे देण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग करण्यात आल्याचा शर्लिनचा आरोप आहे.
Photo Credit: instagram
Arrow
व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी पैसे देण्याच्या बहाण्याने आरोपीने शर्लिनचा विनयभंग केल्याचं तिने म्हटलं आहे.
Photo Credit: instagram
Arrow
विरोध केला असता फायनान्सरने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि धमकावले असं शर्लिनने म्हटलंय.
Photo Credit: instagram
Arrow
शर्लिनने यापूर्वी साजिद खान आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते.
Photo Credit: instagram
Arrow
बिग बॉस 16 च्या दरम्यान शर्लिनने साजिदला शोमधून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले.
Photo Credit: instagram
Arrow
बिग बॉस 16 च्या दरम्यान शर्लिनने साजिदला शोमधून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले.
Suhana Khan: बेडवर सुहानाच्या मादक अदा, लुक पाहून तुम्हीही...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा