Photo Credit; instagram

Arrow

रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर...

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही रिकाम्या पोटी काहीही खाल्लं तर थोडा वेळ थांबा, ही सवय तुम्हाला रूग्णालयात जाण्यास भाग पाडू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

एका न्यूट्रिशनिस्टने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करताना रिकाम्या पोटी अनेक गोष्टींचे सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पोषणतज्ञांच्या मते, लिंबू पाण्यात मध मिसळून रिकाम्या पोटी सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

आजकाल बाजारात उपलब्ध असलेल्या मधामध्ये साखरेपेक्षा जास्त कॅलरीज असतात. 

Photo Credit; instagram

Arrow

रिकाम्या पोटी अशा प्रकारच्या मधाचे सेवन केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला काही वेळाने पुन्हा भूक लागू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

न्यूट्रिशनिस्टच्या मते, सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी फळे खाणे चांगले नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

फळे खाल्ल्यानंतर काही वेळाने पुन्हा भूक लागते ज्यामुळे व्यक्ती जास्त खाण्यास सुरुवात करते.

Photo Credit; instagram

Arrow

पोषणतज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन टाळावे, ते पोटासाठी वाईट असू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

तर सकाळी कधीही गोड खाऊ नये. 

Photo Credit; instagram

Arrow

रिकाम्या पोटी मिठाई खाल्ल्याने, रक्तातील साखर वेगाने वाढते आणि नंतर वेगाने कमी होते, ज्यामुळे ऊर्जा कमी होते. 

दारूचा 'पेग' कसा आला? काय आहे अर्थ?

पुढील वेब स्टोरी