Photo Credit; instagram

Arrow

शाहरुखच्या फॅन गर्लचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! कोण आहे हेतल गडा?

Photo Credit; instagram

Arrow

'ये है मेरी फॅमिली'चा सीझन 2 अॅमेझॉन मिनी टीव्हीवर रिलीज झाला आहे, जो खूप पसंत केला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या सीरीजमध्ये हेतल गडाच्या व्यक्तिरेखेची खूप चर्चा होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

'ये है मेरी फॅमिली'मध्ये हेतलने रितिका अवस्थीची भूमिका साकारली आहे. तिने कमी वयात चांगला अभिनय केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हेतल 2015 मध्ये आलेल्या 'धनक' चित्रपटात परीची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. नंतर तिने 'चिडिया'मध्येही इशानीची दमदार भूमिका साकारली होती.

Photo Credit; instagram

Arrow

तरुण वयात, हेतलने केवळ चित्रपटांमध्येच नाही तर 'जमाई राजा', 'कोड रेड', 'आप के आ जाने से' आणि 'सावधान इंडिया' सारख्या टीव्ही शोमध्ये देखील काम केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हेतल ही दिल्लीची रहिवासी असून तिने आपल्या मेहनतीने मुंबईत करिअर घडवलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हेतल ही कास्टिंग डायरेक्टर कृपा पंड्या यांची मुलगी आहे. प्रत्येक आईप्रमाणे कृपा यांनीही मुलीला पुढे जाण्यासाठी मदत केली.

Photo Credit; instagram

Arrow

हेतलचा आवडता अभिनेता शाहरुख खान आहे. एका मुलाखतीत तिने याबाबत सांगितलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

कालांतराने हेतलने केवळ अभिनयावरच लक्ष केंद्रित केले नाही, तर तिच्या व्यक्तिमत्त्वातही ट्रान्सफॉर्मेशन केले.

Photo Credit; instagram

Arrow

हेतल सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमी काम आणि तिचे वैयक्तिक आयुष्य दोन्ही एन्जॉय करते.

IAS अतहर यांचा देखणा मेहुणा, पत्नी डॉ. मरहीनसोबतचे Photo व्हायरल!

पुढील वेब स्टोरी