Arrow
पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली 'ही' मागणी
Arrow
वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पाकिस्तानचा संघ बाबर आझमच्या नेतृत्वाखाली भारताच्या दौऱ्यावर आहे.
Arrow
वनडे वर्ल्ड कप 2023 चा पाकिस्तानचा पहिला सराव सामना हैदराबादमध्ये आहे.
Arrow
पाकिस्तानचा संघ हैदराबादल पोहचताच त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. यावेळी त्यांनी सुरक्षिततेबाबत काही शंका व्यक्ती केली आहे.
Arrow
पाकिस्तानच्या संघाला सरावासाठी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
Arrow
पाकिस्तानच्या संघाने गुरुवारी सराव केल्यानंतर पाकिस्तान संघाच्या खेळाडूंचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
Arrow
सुरक्षेची चिंता सांगताना त्यांनी आमच्या सरावासाठी येथील स्थानिक फिरकीपटू उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
Arrow
हैदराबादमध्ये पहिला सराव सामना हा 29 सप्टेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
Arrow
पाकिस्ताना आणि न्यूझीलंडच्या सरावासाठी 7-7 खेळपट्ट्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Arrow
पाकिस्तानचा पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध आहे. हा सामनाही फक्त हैदराबादमध्येच होणार आहे.
Arrow
पाकिस्तानचा पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध आहे. हा सामनाही फक्त हैदराबादमध्येच होणार आहे.
Arrow
पाकिस्तानचा क्रिकेट संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद,
Arrow
इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शाहीन. आफ्रिदी, उसामा मीर,
Arrow
सौद शकील, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर. प्रवासी राखीव: मोहम्मद हरिस, अबरार अहमद, जमान खान
Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा