Photo Credit; instagram

Arrow

'द कपिल शर्मा' शो फेम अभिनेत्रीचा बेबी शॉवर, पतीसोबत लिपलॉक फोटो व्हायरल

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध टीव्ही कपल रोशेल राव आणि कीथ सिक्वेरा यांच्या आयुष्याचा नवा प्रवास लवकरच सुरू होणार आहे. त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रोशेल राव प्रेग्नेंट आहे. हे कपल लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

बाळाच्या जन्मापूर्वी, कीथने त्याच्या पत्नीचं बेबी शॉवर फंक्शन आयोयित केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रोशेलच्या बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बेबी शॉवर फंक्शनमध्ये रोशेलने पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस आउटफिट परिधान केला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

रोशेल तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली. तिने सर्वासोबत कार्यक्रमात खूप मजा केली.

Photo Credit; instagram

Arrow

व्हायरल व्हिडीओमध्ये रोशेल डान्स करताना आणि मस्ती करताना दिसतेय. 

Photo Credit; instagram

Arrow

रोशेलही पती कीथसोबत रोमँटिक होतानाही दिसली. दोघांनी एकमेकांना लिपलॉकही केलं.

Female Cricketers : जगातील 10 सर्वात सुंदर महिला क्रिकेटर

पुढील वेब स्टोरी