Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबी होणार आई...'मावशी' रिया दाबीने बेबी शॉवरचे शेअर केले फोटो!

Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबी आणि त्यांची बहीण IAS रिया दाबी प्रसिद्ध महिला अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच IAS रिया दाबी त्यांच्या इंस्टाग्राम फोटोंमुळे चर्चेत आल्या.

Photo Credit; instagram

Arrow

IAS रिया दाबींनी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात त्या एका कार्यक्रमात आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

हे फोटो आयएएस टीना दाबी यांच्या बेबी शॉवर इव्हेंटचे आहेत. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांनी भाग घेतला होता.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोंमध्ये रिया त्यांच्या कुटुंबासोबत दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस टीना दाबी आणि त्यांचे पती आयएएस प्रदीप गावंडे एकत्र दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस टीना दाबींनी ऑरेंज शेडचा गाऊन घातला आहे आणि त्या केक कापत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तर आयएएस टीना यांचे पती आयएएस प्रदीप गावंडेंनी निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

मिरची कापल्यानंतर हातांची होते आग? या टिप्स करा ट्राय!

पुढील वेब स्टोरी