Photo Credit; instagram

Arrow

मिरची कापल्यानंतर हातांची होते आग? या टिप्स करा ट्राय!

Photo Credit; instagram

Arrow

अनेक वेळा लाल किंवा हिरवी मिरची कापल्यानंतर हातांना आग-आग होऊ लागते. त्यामुळे अनेकजण कात्रीच्या साहाय्यानेही मिरची कापतात.

Photo Credit; instagram

Arrow

हात धुतल्यानंतरही ही आग कमी होत नाही. अशा वेळी काही घरगुती टिप्स ट्राय करा. ज्यामुळे काही मिनिटांतच दिलासा मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

पीठ मळून तुम्ही हातांची आग दूर करू शकता. नेहमी भाजीसाठी हिरवी मिरची चिरून घ्या आणि नंतर चपातीसाठी पीठ मळा. 

Photo Credit; instagram

Arrow

कोरफडीचे औषधी गुणधर्मही तुम्हाला उपयोगी पडतील. जर हातांची आग होत असेल तर एलोव्हेरा जेल लावा. 

Photo Credit; instagram

Arrow

दही, लोणी किंवा दूध हे हातांना चोळल्यानेही आग कमी होते.

Photo Credit; instagram

Arrow

मिरची कापल्यानंतर आग होऊ नये म्हणून मधाचा वापर हा एक चांगला पर्याय आहे. हातांना तो लावा.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच सर्वात सोपं म्हणजे थंड पाण्यात हात बुडवा.  

रणबीर कपूरचा 'मौके पर चौका'! हॉलिवूड अभिनेत्रीसोबत...

पुढील वेब स्टोरी