Photo Credit; instagram

Arrow

रणबीर कपूरचा 'मौके पर चौका'! हॉलिवूड अभिनेत्रीसोबत...

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर व्हेकेशन आहेत. पण ते राहाला घेऊन गेलेत की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आलियासोबत यूएस ओपनची मॅच पाहताना दिसतोय.

Photo Credit; instagram

Arrow

पण काही लोक अभिनेत्याला ट्रोल करत आहेत. त्याचं कारण म्हणजे हॉलिवूड अभिनेत्री मॅडलिन क्लाइन पडद्यावर तिच्या मैत्रिणींसोबत ड्रिंक एन्जॉय करत होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी, रणबीर कपूर तिच्याजवळ जाऊन व्हिक्ट्री साइन दाखवत हसत पोज देताना दिसला. 

Photo Credit; instagram

Arrow

काहींना रणबीरचं हे वागणं आवडलं नाही त्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली. 

Photo Credit; instagram

Arrow

लग्नानंतरही रणबीर सुधारला नसल्याचे ट्रोलर्स म्हणाले.

Photo Credit; instagram

Arrow

रणबीरच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे की तो मस्तीच्या मूडमध्ये आहे आणि त्याने हे जाणूनबुजून केलेलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी आलिया भट्ट अरमासोबत बसून यूएस ओपन पाहताना दिसली. रणबीरच्या या कृतीवर आलियाही हसली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

रणबीर त्याच्या 'एनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर लवकरच 'रामायण'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

Karan Johar च्या पार्टीत असं काय होतं, ज्यामुळे सेलिब्रिटी बाहेर पडायलाही घाबरतात?

पुढील वेब स्टोरी