Photo Credit; instagram

Arrow

Ankita Lokhande ने पतीला दिल्या शिव्या अन् झाला राडा!

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस 17 मध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांचे नाते नाजूक टप्प्यातून जात आहे. ते घरात भांडत राहतात.

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद पाहायला मिळाला. अंकिता-विकी यांच्यात अशी भांडणे बघून त्यांचे चाहते निराश झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अंकिता रात्री विकीला झोपायला बोलावण्यासाठी आली होती. यावेळी विकी गार्डन एरिआत मित्रांसोबत गप्पा मारत होता.

Photo Credit; instagram

Arrow

विकीला मस्करी करताना पाहून अंकिता चिडते आणि रागाने शिवी देते. यामुळे तो चिडतो.

Photo Credit; instagram

Arrow

अंकिताने त्याला हाक मारल्यावर तो आत येतो. पण दोघं भांडायला लागतात. अंकिताने नॅशनल टेलिव्हिजनवर शिवीगाळ केलेली त्याला आवडत नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

अंकिता म्हणते मला तुझ्याशिवाय झोप येत नाही. यावर विकी म्हणतो, 'मला झोप येत नाही, म्हणून मी झोपायला येत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

मग विकी रागाने म्हणतो, 'नवऱ्याला कोण शिव्या देतं, हे बरोबर आहे का? मी शिव्या दिल्या तर. हे सगळं काय आहे, अशी का वागते?'

Photo Credit; instagram

Arrow

'जर कोणी मला शिवीगाळ करत असेल तर मला त्याच्याबद्दल कोणतीही भावना नाही.' यावर अंकिता म्हणते, 'मला राग आला होता. तू हसत होतास म्हणून माझ्या तोंडून शिव्या निघाल्या.'

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर अंकिता विकीची माफी मागते. पण विकी माफ करण्याच्या मनस्थितीत नव्हता.

माय-लेकीचं ट्विनिंग! अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांनी असं केलं दिवाळी सेलिब्रेशन!

पुढील वेब स्टोरी