Photo Credit; instagram
Arrow
तुमच्या शरीरात तर नाही Vitamin D ची कमतरता? 'ही' लक्षणं दिसल्यास सावध व्हा
Photo Credit; instagram
Arrow
आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी सर्व पोषक तत्व गरजेची असतात. यामधलाच व्हिटॅमिन डी हा आवश्यक घटक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चांगल्या रोगप्रतिकाशक्तीसाठी व्हिटॅमिन डी फार गरजेचा आहे. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर कोणती लक्षणं दिसतील ते जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
केस गळण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता आहे.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिटॅमिन डी मेटॅबॉलिझममध्ये महत्वाची भूमिका बजावते. तर याच्या कमतरतेमुळे शरीरात अशक्तपणा आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसतात.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिटॅमिन डी ला 'सनशाईन व्हिटॅमिन' असंही म्हणतात. कारण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्याचे प्रमाण शरीरात वाढू लागतं.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे बऱ्याच वेळा लोकांमध्ये नैराश्याची समस्या दिसून येते.
Photo Credit; instagram
Arrow
स्नायू दुखणे, जळजळ होणे आणि अशक्तपणा यांसारख्या समस्याही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जाणवतात.
Photo Credit; instagram
Arrow
हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. जर शरीरात त्याची कमतरता असेल, तर हाडांना इजा होऊ शकते आणि फ्रॅक्चरचा धोकाही वाढतो.
बँकेतून पैसे गायब होण्याची वाटते भीती? मग आताच या गोष्टी करा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दररोज 10,000 हजार पावलं चालायची गरज नाही, फक्त...
साखरेची पातळी कमी करायचीये? 5 फळांचा सोपा फंडा
शाकाहारी लोकांचा 'हा' असतो मोठा प्रॉब्लेम; पण घेऊ नका टेन्शन, फक्त...
केशरी दूध असतं लय भारी, ताकदच येते न्यारी!