Photo Credit; instagram

Arrow

लग्नाआधी जोडीदाराबद्दलच्या 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या!

Photo Credit; instagram

Arrow

लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. लग्नाआधी मुलगा-मुलगी एकमेकांना पहिल्यांदा भेटतात तेव्हा संकोच हा होतोच. 

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी लग्नाआधी दोन्ही जोडीदारांना एकमेकांचा दृष्टिकोन कळला तर पुढचा मार्ग आणखी सोपा होतो.

Photo Credit; instagram

Arrow

लग्नाआधी जोडीदार एकमेकांना काही प्रश्न विचारू शकतात जेणेकरून ते एकमेकांना चांगले ओळखू शकतील.

Photo Credit; instagram

Arrow

तर हे काही प्रश्न आहेत जे जोडीदाराला चांगलं जाणून घेण्यासाठी उपयोगी ठरतील. तुम्हीही नक्की ट्राय करा.

Photo Credit; instagram

Arrow

लग्न म्हणजे प्रत्येकासाठी समान गोष्ट नाही. काही लोकांना वाटतं की तुम्ही नवीन आयुष्य सुरू करत आहात आणि म्हणून तुम्हाला जोडीदाराची गरज आहे. तर काहींना वाटतं आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी कोणीतरी हवं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही तुमच्या जोडीदाराला भविष्यातील गोल्स आणि प्लानबद्दल विचारलं पाहिजे. त्याला याबद्दल बोलणं तर आवडेलच पण त्याच बरोबर जर तुम्हाला तुमचं शिक्षण आणि नोकरी पुढे करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला खूप मदत मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक जोडीदाराला आवडतं की त्याचा जोडीदार त्याला विचारतो की त्याच्या लग्नाकडून काय अपेक्षा आहेत. म्हणूनच जर तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा भेटत असाल तर त्याला हा प्रश्न नक्कीच विचारा. 

Photo Credit; instagram

Arrow

काहींना संयुक्त कुटुंबात राहणं सोयीचं वाटतं तर काहींना वेगळं वाटतं. म्हणूनच लग्नाआधी याविषयी चर्चा केल्यास बरं होईल. 

Photo Credit; instagram

Arrow

जोडीदाराचं राहणीमान, छंद इत्यादी जाणून घेतल्यास समोरच्या व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते. 

love

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात. काहींना ड्रिंक आणि धुम्रपान करण्याची सवय असते. जर तुम्ही एखाद्यासोबत आयुष्याची सुरुवात करणार असाल तर याबद्दल देखील जाणून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

लग्नाआधी प्रत्येकजण मुलांचा आणि भविष्याचा विचार करतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही यावरही चर्चा करा. 

जवसाच्या बिया अशाप्रकारे खा, मिळतील खास फायदे...

पुढील वेब स्टोरी