Photo Credit; instagram

Arrow

'Animal' साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! 

Photo Credit; instagram

Arrow

रणबीर कपूरचा आगामी चित्रपट 'अ‍ॅनिमल'चा टीझर खूप चर्चेत आहे. प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

'एनिमल'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रणबीरचा लूक पाहिल्यानंतर लोकांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणायला सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या चित्रपटासाठी रणबीर पहिली चॉइस नव्हता. 

Photo Credit; instagram

Arrow

दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी रणबीर आधी तेलुगू सुपरस्टार महेश बाबूसोबत 'अ‍ॅनिमल'ची कल्पना मांडली होती. मात्र त्याने तो करण्यास नकार दिला.

Photo Credit; instagram

Arrow

महेश बाबूला हा चित्रपट खूप हिंसक वाटला, म्हणून त्याने नकार दिला. महेशने नकार दिलेला हा एकमेव मोठा चित्रपट नाही. त्याचे नाकारलेले चित्रपट प्रचंड हिट ठरले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

2005 मध्ये 'गजनी' हा तमिळ चित्रपट महेश बाबूलाच ऑफर झाला होता. पण हिंसाचारामुळे तो चित्रपट करू शकला नाही. या चित्रपटात सूर्याने मुख्य भूमिका साकारली.

Photo Credit; instagram

Arrow

पॅन इंडियाचा ब्लॉकबस्टर 'पुष्पा' देखील यापूर्वी महेश बाबूला ऑफर करण्यात आला होता. त्याने नकार दिल्यानंतर अल्लू अर्जुनला अप्रोच करण्यात आलं.

Photo Credit; instagram

Arrow

2010 मध्ये आलेला तेलगू चित्रपट 'लीडर' महेश बाबूला ऑफर झाला होता. त्याने नकार दिल्यानंतर राणा डग्गुबतीने या चित्रपटातून पदार्पण केले.

Photo Credit; instagram

Arrow

साऊथची अभिनेत्री समंथाचा डेब्यू चित्रपट 'ये माया चेसावे' महेशला ऑफर झाला होती. त्याच्या नकारानंतर, नागा चैतन्य हिरो बनला.

जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी...

पुढील वेब स्टोरी