भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे हीने रविवारी आत्महत्या केली.
Arrow
वाराणसीच्या सारनाथ पोलीस स्टेशन परिसरात एका हॉटेलच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला.
Arrow
दरम्यान, आता आकांक्षाच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला जात आहे. तिच्या मावशीने ती आत्महत्या करू शकत नाही, असे म्हटले आहे.
Arrow
आकांक्षा दुबेच्या मेकअप आर्टिस्ट राहुल आणि हेयर आर्टिस्ट रेखा मौर्या यांनी मोठा खुलासा केला आहे.
Arrow
मृत्यूपूर्वी समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये आकांक्षा अत्यंत खूश दिसून येत आहे.
Arrow
इतकी खूश असूनही आकांक्षाच्या आत्महत्येने सगळ्यांनाच हादरवलं आहे. आता तिच्या प्रियकरावर हत्येचा आरोप करण्यात येत आहे.
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
बिग बॉस 19 मध्ये होणार स्वयंवर...’हा’ अभिनेता बनणार नवरा! कोण असणार नवरी?
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...
बाईईई... काय प्रकार? बिकिनी परिधान केली अन् निक्की अरबाजच्या गळ्यात पडली!