Arrow

अक्षरा सिंह हे नावं भोजपूरी चित्रपटामध्ये अभिनयाने फेमस झालेलं आहे.

Arrow

३१ वर्षांची अक्षरा सिंह अभिनयासोबतच फिटनेसचीही कमालीची काळजी घेते.

Arrow

अक्षरा सिंहला फिटनेस फ्रिक म्हणणं चुकीच ठरणार नाही.

Arrow

अक्षरा सिंह तिच्या वर्क आऊटचे फोटो इंस्टाग्रामवर नियमित शेअर करत असते.

Arrow

कार्डियो, वेट ट्रेनिंग, हॅंगिंग लेग रेज, चेस्ट एक्सरसाईज, ट्रायसेप्स डिप्स असे एक्सरसाईज ती जीममध्ये करते.

Arrow

तर सर्वात महत्वाचा डान्स हा एक्सरसाईज ती आवर्जून करते.

अफगाणिस्तानमध्ये जन्म, पाकिस्तानमध्ये बालपण, भारतासाठी क्रिकेट… कोण होते सलीम दुर्रानी?

पुढील वेब स्टोरी