Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीला आली पतीची आठवण, रोमँटिक व्हिडीओ शेअर करून लिहिलं..
Photo Credit; instagram
Arrow
भोजपुरी कपल मोनालिसा आणि तिचा पती विक्रांत सिंग राजपूत हे चाहत्यांचे लाडके आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
मोनालिसाने तिच्या पतीसोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ इंस्टावर शेअर केला. हा व्हिडीओ एक थ्रोबॅक व्हिडीओ आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीला तिचा पतीला मिस करतेय, त्यामुळे मोनालिसाने हा व्हिडीओ शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुझी आठवण येत आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडीओमध्ये मोनालिसा आणि विक्रांत बीचवर चिल करताना दिसतायेत. दोघांची जोडी धमाकेदार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दोघांनी ट्रिपमध्ये खास वेळ घालवला. त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना आवडली.
Photo Credit; instagram
Arrow
या कपलच्या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. दोघांची जोडी अशीच राहो, अशी प्रार्थना त्यांनी केली.
Photo Credit; instagram
Arrow
2017 मध्ये त्यांनी बिग बॉसच्या सेटवर लग्न केलं. ते एकमेकांसोबत आनंदी आहेत.
Asia Cup: IND vs PAK सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा