Photo Credit: instagram

Arrow

कुत्रा, अपमान.. अन् अभिनेत्री थेट शारजाच्या तुरुंगात, भयंकर कटाची कहाणी

Photo Credit: instagram

Arrow

शारजाहमध्ये ट्रॉफीमध्ये ड्रग्ज आढळल्याने अटकेत असलेल्या सडक-2 फेम अभिनेत्री क्रिशन परेराबाबत मोठा खुलासा झाला आहे.

Photo Credit: instagram

Arrow

अभिनेत्रीला अडकवण्यासाठी तिच्या ट्रॉफीमध्ये ड्रग्ज ठेवणाऱ्या 2 जणांचा मुंबई गुन्हे शाखेने शोध घेतला आहे.

Photo Credit: instagram

Arrow

या आरोपींना अभिनेत्री क्रिशन परेरा हिच्या आईचा बदला घ्यायचा होता त्यामुळे त्यांनी तिच्या मुलीला थेट परदेशातच अडकवलं.

Photo Credit: instagram

Arrow

क्रिशन परेराला दुबईला पाठवण्यात आलेेले. त्यावेळी ड्रग्जने भरलेली ट्रॉफी तिच्याकडे देण्यात आलेली.

Photo Credit: instagram

Arrow

क्रिशन परेरा हिला शारजाह विमानतळ अबू-धाबू पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक केली होती.

Photo Credit: instagram

Arrow

ही अभिनेत्री 1 एप्रिलपासून शारजाह मध्यवर्ती कारागृहात आहे. याप्रकरणी अभिनेत्रीच्या आईने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती.

Photo Credit: instagram

Arrow

मुंबई पोलिसांनी आता अँथनी पॉल (35) आणि राजेश बुभाटे उर्फ ​​रवी यांना अटक करून कट उघडकीस आणला आहे.

Photo Credit: instagram

Arrow

अभिनेत्रीची आई कुत्र्यावरुन अँथनीला ओरडली होती. ज्याचा बदला घेण्यासाठी अँथनीने एवढं भयंकर कृत्य केलं.

हनिमूनला गेलेली अभिनेत्री बिकिनी सोबत काय घातल्याने झाली ट्रोल?

पुढील वेब स्टोरी