Photo Credit: Instagram

Arrow

अब्जाधीश मॉडेल, दोन मुलांची आई आता करतेय...

Photo Credit: Instagram

Arrow

अब्जाधीश मॉडेल कायली जेनर पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे.

Photo Credit: Instagram

Arrow

एंटरटेनमेंट टुनाइटच्या रिपोर्टनुसार, काइली अभिनेता टिमोथी चालमेटला डेट करत आहे. मात्र, अद्याप दोघांनीही ते जाहीर केलेले नाही.

Photo Credit: Instagram

Arrow

पॅरिसमधील Coachella Festival दरम्यान दोघे खूप गप्पा मारताना दिसले.

Photo Credit: Getty Images

Arrow

सध्या हे जोडपे आपापसातील गोष्टी अधिकृत जाहीर करण्याच्या तयारीत नाहीत.

Photo Credit: Getty Images

Arrow

सध्या दोघेही एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत आहेत.

Photo Credit: Instagram

Arrow

काइलीचे या वर्षी बिझनेसमन ट्रॅव्हिस स्कॉटसोबत ब्रेकअप झाले होते. या जोडप्याला Stormi आणि Aire ही दोन मुले आहेत.

Photo Credit: Getty Images

Arrow

याआधी 2019 मध्ये देखील कायलीचे ट्रॅव्हिससोबत ब्रेकअप झाले होते, परंतु त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये दोघे एकत्र आलेले.

Photo Credit: Getty Images

Arrow

ट्रॅव्हिसच्या आधी, काइलीने रॅपर टायगाला डेट केले होते. 

Photo Credit: Getty Images

Arrow

टिमोथीबद्दल सांगायचे तर, त्याने अभिनेत्री मॅडोनाची मुलगी लॉर्डेस लिओन आणि जॉनी डेपची मुलगी लिली-रोज डेपला डेट केले आहे.

57 वर्षीय मॉडेलचे बिकिनी फोटो पाहून, चाहतेही झाले...

पुढील वेब स्टोरी