Photo Credit
Arrow
black rice benefits : पांढऱ्यापेक्षा काळा तांदूळ आहे भारी, वाचा काय आहेत फायदे
Photo Credit
Arrow
भारतात विविध प्रकारचा तांदूळ असून, जवळपास सगळ्याच घरांमध्ये पांढरा तांदूळ खाल्ला जातो.
Photo Credit
Arrow
पण, काळा तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. त्यामुळे त्याचे फायदे जाणून घेऊयात
Arrow
काळा तांदळात अँटिऑक्सिडंट भरपूर असतात. कँन्सरपासून दूर राहण्यासाठी काळा तांदूळ फायदेशीर ठरतो.
Arrow
काळा तांदूळ सूज येण्याची समस्या कमी करतो. वजन कमी करायचं असेल, तर काळ्या तांदळाचा जेवणात समावेश करावा.
Arrow
ह्रदयाच्या आरोग्यासाठी काळा तांदूळ फायदेशीर ठरतो. यकृत डिटॉक्सिफाय करण्यासाठी हा तांदूळ खावा.
Arrow
सहज पचन्यासाठी काळा तांदूळ सगळ्यात उत्तम पर्याय. ब्लड प्रेशरसाठी हा तांदूळ फायदेशीर मानला जातो.
amul nandini milk : नंदिनी विरुद्ध अमूल... दूधावरून कर्नाटकात का पेटलाय वाद?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
कधीही चहा पिणाऱ्यांनो... थोडे डोळे उघडे ठेवून ही स्टोरी पाहा, नाहीतर...
मॉर्निंग वॉकची 'ही' आहे योग्य वेळ; फ्रेश हवा तर मिळेलंच पण त्यासोबत...
सकाळी उठताच 'या' दोन पदार्थांचं पाणी घटाघटा प्या, कंबरेची फिगर होईल 28 ची..
Health : उन्हाळ्यात गुळासोबत बडीशेप खा, फायद्यांची वाचा यादी