Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारीचा असा बॉसी लूक, की...

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारी हे चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे नेहमीच कौतुक करतं.

Photo Credit; instagram

Arrow

टीव्हीवरून करिअरची सुरुवात करणाऱ्या श्वेताने बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच श्वेता तिवारीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेताचा हा लूक ऑफिस वेअरसाठी परफेक्ट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हालाही ऑफिससाठी काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल, तर तुम्ही या फोटोंमधून प्रेरणा घेऊ शकता.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेताचा हा लूक कॅरी करून तुम्हीही तिच्यासारखे स्टायलिश आणि आत्मविश्वासी दिसू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारी ही खूपच स्टायलिश आणि तितकीच बोल्ड देखील आहे.

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाचा शुभ मुहूर्त केव्हा, कशी असते पूजा विधी?

पुढील वेब स्टोरी