Photo Credit; instagram

Arrow

'ही' तरुणी मोठ्या पडद्यावर घालतेय धुमाकूळ, पाहा तिचे खास फोटो

Photo Credit; instagram

Arrow

आज आपण बोलत आहोत किरण राठोडबद्दल. जिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

किरण तामिळ, हिंदी, मल्याळम, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

किरणचा जन्म जयपूरमध्ये झाला मात्र ती सध्या दाक्षिणात्य सिनेमात काम करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

किरण ही मोहन सिंग राठोड आणि अनिता राठोड यांची मुलगी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड खलनायक अमजद खान आणि रवीना टंडन यांची ती चुलत बहीण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

किरणने 2001 मध्ये हिंदी चित्रपटात पदार्पण केलं होतं. तिने 'यादें' या मोनिष्का रायची भूमिका साकारली होती .

Photo Credit; instagram

Arrow

किरणला 2002 मध्ये जेमिनी या तमिळ चित्रपटातून पहिले यश मिळाले.

Photo Credit; instagram

Arrow

किरणने दीवान, अरासू, विजेता, थेन्नवन यांसारख्या अनेक यशस्वी तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

श्वेता तिवारी ते रश्मी देसाई... 'या' टीव्ही अभिनेत्रींना प्रेमात मिळाला धोका, अन्...

पुढील वेब स्टोरी