Photo Credit: instagram
Arrow
सलमान खानला नाही आवडत डीप नेकलाइनवाल्या मुली!
Photo Credit: instagram
Arrow
पलक तिवारीने सलमान खानच्या सेटचा नेमका खुलासा केला आहे.
Photo Credit: instagram
Arrow
पलकने सांगितले की, सलमानच्या सेटवर नेकलाइन नेहमी झाकली पाहिजे.
Photo Credit: instagram
Arrow
पलक सलमानच्या शेवटच्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती.
Photo Credit: instagram
Arrow
एके दिवशी ती चांगले कपडे घालून घरातून निघाली होती.
Photo Credit: instagram
Arrow
तेव्हा तिच्या आईने विचारले की असा काही नियम आहे का?
Photo Credit: instagram
Arrow
त्यानंतर पलकने सांगितले की, सेटवर अनेक प्रकारचे लोक असतात आणि सलमानला नेहमी वाटते की महिलांनी नेहमीच सुरक्षित राहावे.
Photo Credit: instagram
Arrow
यामुळेच सलमानच्या सेटवर डीप नेकलाइन असणारा ड्रेस घालून सहसा कोणी मुली किंवा महिला नसतात.
दारुचे दोन पेग तुमच्यासाठी किती घातक?, समजून घ्या सोप्या भाषेत
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप