Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या रायच्या 'या' बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी 'दुबई' फिरून याल!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या आयकॉनिक स्टेटमेंटसाठी नेहमी वेगवेगळ्या गोष्टी परिधान करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक स्टारला डिझायनर, ब्रँडेड आणि आलिशान कपडे आणि अॅक्सेसरीज वापरणं आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक, ऐश्वर्या राय देखील अत्यंत महागड्या बॅगसह विमानतळावर दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

पण यावेळी ऐश्वर्याने अतिशय स्वस्तातला ड्रेस परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्याने ध्रुव कपूर कलेक्शनमधील Handcrafted Engineered Co-Ord Set घातला होता.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्याने क्लासिक शर्ट कॉलर आणि फ्रंट टाय-अप क्लोजरसह कॉटनमध्ये  बॅटविंग शर्ट परिधान केलेला.

Photo Credit; instagram

Arrow

Dhruvkapoor.com वर ऐश्वर्याच्या या ड्रेसची किंमत 35,000 रुपये आहे. पण ही किंमत को-ऑर्डर सेटची आहे पण ऐश्वर्याने फक्त वरचा टॉप घातला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शर्टसोबतच तिने काळा पायजमा घातला होता आणि त्यासोबत तिने स्पोर्ट शूज घातले होते.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्याने Dolce & Gabbana ची  Large DG Daily tote bag कॅरी केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्याची ही Dolce & Gabbana बॅग तिची खास बॅग आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बॅगच्या पुढच्या बाजूला Dolce & Gabbana लोगो आहे. जो इटलीमध्ये बनलेला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

Farfetch वेबसाइटनुसार, आयात शुल्कासह बॅगची किंमत $2,545 म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 2.10 लाख रुपये आहे. यापेक्षा कमी दरात, दुबईमध्ये तुम्ही ७ दिवस फिरू शकता

दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, 'मुले जवळ यायला घाबरतात'

पुढील वेब स्टोरी