Photo Credit; instagram

Arrow

'या' अभिनेत्रीने खरेदी केलं तब्बल 190 कोटींचं घर?

Photo Credit; instagram

Arrow

उर्वशी सध्या तिच्या नवीन घरामुळे चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिपोर्टनुसार, उर्वशीने जुहूमध्ये सुमारे 190 कोटींचे घर खरेदी केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

उर्वशीचा बंगला चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या बंगल्याच्या शेजारी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

उर्वशीचा हा बंगला चार मजली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यात जीम, बाग आणि अनेक आलिशान गोष्टींचा समावेश आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या बंगल्याला एक मोठं बॅकयार्ड आहे. जे यश चोप्रांच्या घरामागील बॅकयार्डशी जोडलेलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिपोर्टनुसार उर्वशीने याआधी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील बंगला निवडला होता पण ती तिकडे शिफ्ट झाली नाही.

निसा देवगनसोबत 'हा' तरूण आहे तरी कोण?, Photo Viral

पुढील वेब स्टोरी