Photo Credit; instagram

Arrow

निसा देवगनसोबत 'हा' तरूण आहे तरी कोण?, Photo Viral

Photo Credit; instagram

Arrow

ओरहान अवात्रामणि अर्थात 'ओरी'ला आपण अनेक सेलिब्रिटी किड्ससोबत पाहिलं असेल.

Photo Credit; instagram

Arrow

अंबानींच्या कुटुंबापासून ते भूमी पेडणेकर, निसा देवगन, अनन्या पांडे आणि इतर अभिनेत्रींसोबत ओरी अनेकदा पार्टी करताना दिसतो.

Photo Credit; instagram

Arrow

ओरी हा अजय देवगन आणि काजोल यांची लेक निसा देवगनचा चांगला मित्र आहे.

Photo Credit; instagram

Arrow

निसा आणि ओरीला अनेकदा एकत्र पार्टी करताना स्पॉट केले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

निसा आणि ओरीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये निसाने डीप काळ्या रंगाचा ड्रेस आणि ओरीने हिरव्या रंगाचा शर्ट घातला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ओरीच्या या सिंपल दिसणाऱ्या शर्टची किंमत सध्या समोर आली आहे. ही किंमत जाणून तुम्हीही हैराण व्हाल.

Photo Credit; instagram

Arrow

ओरीचा शर्ट Dior Oblique Pixel Short-Sleeved Shirt आहे ज्याची किंमत तब्बल 1.32 लाख रूपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या शर्टचे उत्पादन इटलीमधील आहे. यावर डियॉर ऑब्लिक प्रिंट बनलेले आहेत.

Sania Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव!

पुढील वेब स्टोरी