Arrow
प्रेग्नेंन्सीनंतर 'या' अभिनेत्रींनी घटवलं वजन, कोण आहेत Actress?
Arrow
प्रेग्नेंन्सीनंतर वजन घटवणे खूप अवघड असते. ज्या महिलांचे ऑपरेशन झाले आहे, त्यांना तर खूपच अवघड जाते.
Arrow
आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी प्रेग्नेंन्सीनंतर वजन घटवले आहे.
Arrow
मुलगी राहाच्या जन्मानंतर आलिया भट्टने हेल्दी डाएट आणि योग करून वजन घटवले होते.
Arrow
प्रेग्नेंन्सीनंतर करीनाने 16 किलो वजन घटवले. यावेळी तिने डाएट, वर्कआऊट, योगावर विशेष लक्ष दिले.
Arrow
प्रेग्नेंन्सीनंतर वजन घटवण्यासाठी सोनमने
pilates वर्कआऊट करून वजन कमी केले होते.
Arrow
अनुष्का शर्माने डिलिव्हरीनंतर वजन घटवण्यासाठी एक्सरसाईजसोबत बॅलेन्स
डाएट घेतली होती
Arrow
शिल्पाचे प्रेग्नेंन्सीनंतर 32 किलो वजन वाढले होते. पण तिने योग आणि डाएट करून 3 महिन्यात वजन घटवलं.
Arrow
मुलाच्या जन्मानंतर मलायका अरोराने योग,किकबॉक्सिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करून वजन कमी केले.
Arrow
डिलिव्हरीनंतर लीजा हेडने स्तनपान करून वजन कमी केले. स्तनपान केल्याने अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात,
सेक्स लाईफ सीरीजच्या अभिनेत्रीने घटवलं वजन, वेट लॉस जर्नीची एकच चर्चा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!
"तेरी मोहबत्त मेरी जवानी..." मोहम्मद शमीची पत्नी आली पुन्हा चर्चेत