Arrow
लग्नात ट्रान्सपरंट ड्रेस घातला, नातेवाईकांनी नवरीची....
Arrow
सोशल मीडियावर एका नवरीची खुप चर्चा रंगलीय. ही नवरी लग्नात ट्रान्सपरंट ड्रेस घालून पोहोचली होती.
Arrow
नवरीने लग्नासाठी खास हा ट्रान्सपरंट ड्रेस डिजाईन केला होता. या तिच्या ड्रेसची एकच चर्चा होती.
Arrow
ऑस्ट्रेलियाची ही नवरी होती जिचे नाव एशले रासो होते.एशलेच्या या आऊटफीटवर सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट केल्या होत्या.
Arrow
एशले रासो या ड्रेसवरून सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. युजर्सने तिच्या या ड्रेसला आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक म्हटले आहे.
Arrow
एशले रासोने या ट्रोलसर्ना सडेतोड उत्तर दिले आहे. मी निर्भय आहे.लोक काय बोलतात याची पर्वा करत नाही.
Arrow
मी माझ्या होणाऱ्या मुलीला निर्भय व्हायला शिकवावे यासाठी पारदर्शक पोषाख घातला होता.
Arrow
एशलेने इंस्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती ट्रान्सपरंट गाऊनमध्ये दिसली आहे.
Arrow
काही फोटोंमध्ये ती पतीसोबत रोमॅंटीक पोज देतानाही दिसली आहे.
पाहा किती कोटींची मालकिण आहे काव्या मारन, काय आहेत तिचे शौक?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा